मारेगाव शिक्षण विभाग वादाच्या भोवऱ्यात.. बहुचर्चित प्रभारी गट शिक्षणाधिकारीच्या ‘प्रभारा’ वर हातोडा मारा
– मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना द्वेषपूर्ण वागणूकीचा आरोप – शिक्षण विभागातून मागासवर्गीय अधिकाऱ्यांची टेबलखुर्ची इतरत्र हलविली – काष्ट्राईब संघटनेचा आंदोलनाचा एल्गार मारेगाव …