– जन्मदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
– शुभेच्छुक – मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
क्षणा क्षणांनी बनतं आयुष्य
प्रत्येक क्षण वेचत रहा…..
राजकीय पटलावर सदैव उमलत
राहून
जनसामान्यांचे दुःख पेलत रहा…
हार असो वा जीत
हर्ष असू द्या सदैव मनी
आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणी
साहेब
तुम्ही असेच बहरत रहा…
राजकारणातील उत्तुंग भरारीसाठी दीर्घ अन निरोगी आयुष्यासाठी जन्मदिवसाच्या सोनेरीमय शुभेच्छा!
शुभेच्छुक
मारेगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पदाधिकारी तथा कार्यकर्ते