शकुंतला ढोके यांचे निधन

 

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क 

येथील सचिन पंढरीनाथ ढोके यांच्या आई शकुंतला ढोके यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या मृत्यू समय 67 वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे पती, दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंड असा फक्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment