गुढी पाडवा तसेच मराठी नववर्षानिमित्त मारेगाव तालुक्यातील नागरिकांना मंगलमय शुभेच्छा…
यंदाचा गुढीपाडवा आणि नववर्ष मारेगांवकरांना हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो आणि समाजातील एकोपा वृद्धिंगत करो, या प्रार्थनेसह सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
शुभेच्छुक :- अमित फॅशन मॉल, मारेगाव
संचालक: दिलीप रोशनलाल पोपली | रोहित दिलीप पोपली
SHARE THIS: