या शुभ दिनानिमित्त मारेगाव तालुक्यातील तमाम शेतकरी कष्टकरी जनतेस गुढी पाडवा आणि नूतन वर्षाच्या शुभेच्छा..
हा सण सर्वांच्या जीवनात आनंद,उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेवून येवो आणि समाजातील एकोपा वृद्धिंगत होवो…
पुन्हा एकदा सर्वाना गुढी पाडवा आणि नूतन वर्षाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा…!!
शुभेच्छुक :- विशाल कृषी केंद्र,मारेगाव
संचालक : प्रवीण साधूजी भट