प्रथम पुण्यस्मरण
चि. भावेश….
तुझा हसरा चेहरा.. नाही कुणाला दुखावले
मनाचा तो भोळेपणा.. कधी केला नाही मोठेपणा
उडूनी गेला तुझा अचानक प्राण..
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना..!
तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो.. प्रथम पुण्यस्मरण निमित्त भावपूर्ण आदरांजली.
…….. शोकाकुल………
श्री. विकास केळकर, गंगाताई केळकर (आईबाबा )
सौ. संध्या दिनेश येटे
श्री. मारोतीराव, शंकरराव, महादेवराव व श्रीकृष्ण मडावी.