मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी विजय बोथले 

 

मारेगाव विटा न्युज नेटवर्क

आगामी विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता उंमद्या नेतृत्वांना दालन खुले केले आहे. तालुका काँग्रेस कमिटीने पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता तालुका काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी विजय महादेव बोथले याची निवड नुकतीच करण्यात आली. ते या निवडीचे श्रेय माजी. आ. वामनराव कासावर, बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई खंडाळकर, माजी सरपंच विजय घोटेकर, माजी पंचायत समिती सदस्य गजानन खापणे सह आदिना दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment