मारेगाव : विदर्भ टाइम न्यूज नेटवर्क
स्व. तुषार डाखरे यांचे स्मृतिप्रित्यर्थ व लायन्स क्लब आणि तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने रविवार दि.30 जून रोजी रवीवारी सकाळी 10 ते 2 वाजता भाई नथू पाटील किन्हेकार सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे,
या कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त =अन्न व औषध प्रशासन ) मिलिंद काळेश्वरकर,अखिल भारतीय केमिस्टन लगेच असोसिएशनचे कार्यकारी सदस्य संजय पिंपळकुटे, जिल्हाध्यक्ष पंकज नानवाणी, सुनील वोरा,स केमिस्ट तालुकाध्यक्ष दुष्यंत जैस्वाल, लायन्स क्लब अध्यक्ष राजेश पोटे सह आदी उपस्थित राहणार आहे.सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र, कार्ड व भेट देण्यात येणार आहे.अशी माहिती आयोजकांचे वतीने देण्यात आली.यात दात्यांनी सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.