जगातील सर्वश्रेष्ठ संविधान…!
हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून
श्रमिक-कष्टकरी-दलित पददलितांची सुटका
करणाऱ्या संविधानाचे रक्षण करू या…!
सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
शुभेच्छुक :- सुनीता जुमनाके
सरपंच बोटोणी ग्रामपंचायत
शुभेच्छुक :- प्रवीण वनकर, उपसरपंच
शुभेच्छुक :- आनंद धनगर, सचिव