जगातील सर्वश्रेष्ठ संविधान…!
हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून
श्रमिक-कष्टकरी-दलित पददलितांची सुटका
करणाऱ्या संविधानाचे रक्षण करू या…!
सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
शुभेच्छुक :- प्रा. डॉ श्रीराम खाडे
समाजशास्त्र विभाग प्रमुख क. वा.व वि. म मारेगाव
शुभेच्छुक :- प्रा डॉ संतोष गायकवाड
वाणिज्य शाखा क. वा.व वि. म मारेगाव