तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
आमच्या जिगरबाज नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
लोकनेते सन्माननीय श्री.नरेंद्र पाटील ठाकरे काकाजी संचालक महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघ, मुंबई
माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद, माजी सभापती बाजार समिती, माजी उपाध्यक्ष य.जि.म.सह. बँक, यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!
💐शुभेच्छुक :- आकाश भेले
तालुका अध्यक्ष : अनुसूचित जाती काँग्रेस सेल, मारेगाव
💐शुभेच्छुक :- शाहरुख शेख
तालुका अध्यक्ष : अल्पसंख्यांक सेल, मारेगाव