मारेगाव तालुका अध्यक्षपदी धनराज ठेपाले तर सचिवपदी विनीत जयस्वाल

_ अ.भा. ग्राहक मंच कार्यकारिणी..

मारेगाव : विटा न्यूज नेटवर्क

तालुका अखिल भारतीय ग्राहक मंचाचे अध्यक्षपदी धनराज ठेपाले तर सचिव पदी विनय जयस्वाल यांची एकमताने निवड करण्यात आली.

 

सदरची निवड अखिल भारतीय ग्राहक मंचाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. नारायण मेहरे, संघटन मंत्री हितेश शेठ, कोषाध्यक्ष अनंत भिसे, डॉ. शेखर बंड ,राजेश मोरे, कैलास वर्मा आदीच्या उपस्थितीत तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली.

 

कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी संदीप आस्वले, सहसचिवपदी रवींद्र टोंगे, प्रसिद्धी प्रमुख भास्कर राऊत, कार्यालय प्रमुख सचिन देवाळकर, संघटन मंत्री सुनील आस्कर, महिला आघाडी अध्यक्ष शालिनी दारुंडे, कोषाध्यक्ष गौरव भादीकर तर सदस्यात प्रशांत नांदे, आकाश खामणकर ,अभय चौधरी ,सचिन आस्वले,सविता देरकर, डॉ. विभा घोडखांदे, कैलास ठेंगणे, डॉ. सपना केलोडे, देवेंद्र पोल्हे, पंकज राठोड, माला गौरकार, वैशाली किनाके, प्रतिभा गेडाम, शेख युसुफ शेख अब्दुल आदींचा समावेश करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment