यवतमाळ : विटा न्यूज नेटवर्क
गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बैंकेचे संचालकीय व्यवस्थापक धनजंय तांबेकर यांच्या मातोश्री सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती लता (कुसुमताई) तांबेकर यांचे आज, शनिवारी (ता. २२) मध्यरात्रीदरम्यान निधन झाले.
त्यांच्यावर येथील पांढरकवड़ा रोडवरील मोक्षधामात आज, शनिवारी दुपारी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. येथील सारस्वत चौकातील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे.
————————.