को|टी| को|टी |प्र|णा|म
सर्वप्रथम विश्वभूषण “भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या पावन स्मृतीस, विनम्र अभिवादन”…
विश्वरत्न,प्रज्ञासूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते,महामानव, परमपूज्य, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समस्त मारेगावकरांना मंगलमय शुभेच्छा…!
आयु. धर्मराज सातपुते
अध्यक्ष : क्रास्टाईब शिक्षक संघटना, मारेगाव तालुका
आयु. पुंडलिक गेडाम
उपाअध्यक्ष : क्रास्टाईब शिक्षक संघटना, मारेगाव तालुका