मारेगावात हिरकनी ढोल ताशा पथकासाठी सुवर्ण संधी

◆ मैत्री कट्टा ग्रुप चा पुढाकार

◆ महिलांसाठी खास मोफत संधी

   विटा न्यूज नेटवर्क :मारेगाव

गल्ली पासून दिल्लीपर्यंत गाजतोय महिलांचा ढोल ताशा पथक.अनेक मोठ्या महानगर मध्ये खास महिलांचे ढोल ताशा पथक सुप्रसिद्ध ठरत आहे. आता महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘ मारेगाव मैत्री कट्टा ग्रुप तर्फे खास आपल्या मारेगावात नव्या वर्षात हिरकणी ढोल ताशा पथक निर्माण करण्यात येत आहे.निवडक तरुणी,महिलांना यात विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.अन तेही विकतच्या जमान्यात अगदी मोफत..!  मारेगाव शहरात प्रथमच ही अनोखी संधी प्राप्त होत असतांना आता महिलांनी सरसावण्याची गरज निर्माण झाली आहे.इच्छूक महिलांनी या संधीचा लाभ घेऊन मोजक्याच रिक्त जागेसाठी तात्काळ 

दीपक जुनेजा -8830897245

उदय रायपुरे -7020615358

बिना दुपारे -9356035463

प्रतिभा डाखरे 8999515506 मिरा दुपारे 9850197557 यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment