आमच्याबद्दल

विटा..’विदर्भ टाईम्स’ मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे ‘ऑनलाईन’ मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. विदर्भ टाईम्स मध्ये प्रकाशित होणाऱ्या वृत्तांशी संपादक सहमत असेलच असे नाही.