शौर्य दिन व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
शौर्य, बलिदान आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा हा दिवस
आपल्या सर्वांच्या जीवनात आत्मविश्वास, धैर्य आणि अभिमान निर्माण करो.
वीरांच्या पराक्रमाला विनम्र अभिवादन!
शुभेच्छुक : सौ. सुनिताताई जुमनाके
सरपंच : ग्राम पंचायत, चिं. बोटोनी, ता. मारेगांव, जि. यवतमाळ