वसंत जिनिंग संचालक गजानन खापने यांना मातृशोक

◆ आज ३.३०वाजता होणार अंत्यसंस्कार

विटा न्यूज नेटवर्क : मारेगाव 

मारेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा वसंत जिनिग संचालक गजानन खापणे यांच्या मातोश्रीचे आज ९ जानेवारी रोजी सकाळी दुःखद निधन झाले.

मंजुळा मारोती खापणे असे त्यांचे नाव होते. त्या मृत्यू समयी 85 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज नऊ जानेवारी रोजी साडेतीन वाजताच्या दरम्यान त्यांच्या गावी महागाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे तीन मुले, चार मुली ,नुषा, नातवंड असा आप्त परिवार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी विटा..विदर्भ टाईम्स वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज पोर्टल विटा.. विदर्भ टाईम्सवर

Leave a Comment