– एकमताने निवडीचे सर्वत्र स्वागत
मारेगाव : विटा न्युज नेटवर्क
येथील वसंत जिनिंगचे व्यवस्थापक चंद्रशेखर चिंतामण जोगी यांची यांची यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती को – ऑपरेटीव बँक प्रतिनिधी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
वणी येथे झालेल्या तालूका क्षेत्रीय कर्मचारी सहकारी पतसंस्था बैठकीत ही निवड करण्यात आली.
यावेळी सहकारी पतसंस्था तथा मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जोगी यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.