नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्य यशाची मिळो झळाळी, आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी.
दिवाळी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!
शुभेच्छुक : शकील अहेमद शरीफ अहेमद उर्फ बबलुभाऊ
मारेगाव तालुका काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष